नमस्कार शेतकरी विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पिक विमा योजना गरीब हंगाम 2022 करिता रुपये दोन कोटी 93 लाख 99 हजार 316 इतकी रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो 2022 मध्ये ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही निधी मंजूर करण्यात आलेली आहे पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत हा शासन निर्णय 29 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेले आहेत पुढे माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे आपण पूर्ण नुसार समजत जाऊया मित्रांनो तुम्ही 2022 मध्ये पिक विमा भरलेला असेल तर तुम्हाला त्या पावती वरती उल्लेख असेल तुमच्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी होती त्या कंपनीचे नाव सुद्धा समोर देण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या मार्गदर्शक तृतीयानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पिक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिघमीत होत आहे.
अशा प्रकारांमध्ये लाभार्थ्या शेतकऱ्यांना विमाच्या परताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम 1000 पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम 1000 आजा करण्यासंदर्भात संदर्भ क्रमांक निर्णय घेण्यात आला असून संदर्भ क्रमांक दोनच्या परिपत्रकानावर सदर योजने संदर्भातील अवलंबाची कार्यपद्धती आणि अटी व शर्ती करण्यात आल्यात करण्यात आले आहेत आता यामध्ये आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे आता शासन निर्णय आपण या ठिकाणी काय सांगत आहे हे समजून घ्या प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील एकोणीस एक 2024 पत्रानवेल प्रस्थापित केलानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना हरिभंग 2022 करिता स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण कोटी 93 लाख 97 हजार 316 इतकी रक्कम वितरित करण्यात येणार आहे.