ATM Card Update: नमस्कार मित्रांनो, आपण आज या बातमीत सर्व नागरिकांसाठी खूपच महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो ज्या नागरिकाचे बँक ऑफ इंडिया मध्ये खाते आहे त्या नागरिकांसाठी ही माहिती विशेष महत्त्वाची असणार आहे. आरबीआय ने नवीन केलेल्या नियमानुसार आता अनेक जणांचे डेबिट कार्ड बंद होणार आहे. आणि यामुळे अनेक जणांना ऑनलाइन तसेच एटीएम मधून पैसे काढता येणार आहेत.
त्याचबरोबर तुम्हाला डेबिट कार्ड मधून व्यवसाय करण्यासाठी तसेच एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुम्ही उघडलेल्या बँकेची संपर्क साधावा लागेल. किंवा त्या बँकेच्या इतर कोणत्याही शाखेला संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन एक फॉर्म भरावा लागेल आणि तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्याला लिंक करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला 24 तासानंतर मोबाईल नंबर लिंक झाल्याचे समजेल.
म्हणजेच याचा अर्थ असा आहे की तुम्ही अशी प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या एटीएम कार्डद्वारे एटीएम मधून पैसे काढता येतील. आणि तुम्ही जर ही प्रोसेस केले नाही तर तुम्हाला उद्यापासून पैसे काढता येऊ शकणार नाहीत..?ATM Card Update