राज्य सरकार महिलांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते.
लाडली बहन योजना यापैकीच एक योजना आहे. या योजनेमध्ये महिलांना दरमहा एक हजार रुपये दिली जाणार आहेत.
लाडली बहन योजनेबद्दल सगळी माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचन आवश्यक आहे.
सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी नवनवीन योजना राबवत असते.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात महिलांसाठी काही विशेष योजना लागू केल्या आहे. त्यामध्ये महिलांसाठी मुदत ठेव योजना लागू करण्यात आल्या आहेत.
वेगवेगळ्या राज्य सरकारांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत.
या योजनेतून महिलांना दरमहा एक हजार रुपये मिळणार आहे.
महिलांना घर चालविण्यासाठी आर्थिक पाठबळ देणे असा या योजनेचा उद्देश आहे.
लाडली बहन योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा
Tags
Daily Updates