Pension Benefits Update : नमस्कार मित्रांनो राज्यातील दुर्बल घटकासाठी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार योजना तसेच नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पेन्शनधारक असाल तर श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना किंवा संजय गांधी निराधार योजना तसेच इंदिरा गांधी पेन्शन योजना व राजीव गांधी पेन्शन योजनेचा, या योजनांच्या माध्यमातून तुम्ही जर पेन्शन घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण या योजनांच्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये शासनाकडून बदल करण्यात आले आहेत या नवीन नवीन नियमानुसार आणि निकषानुसार आता बऱ्याचशा लोकांच्या पेन्शन बंद केल्या जाणार आहेत तर आज आपण कोणाकोणाचे पेन्शन बंद केली जाणार आहे याविषयी माहिती पाहणार आहोत.
Pension benefits update जसे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अकराशे रुपये प्रमाणे पेन्शन मिळत होती तसेच श्रावण बाळ योजनेअंतर्गत दरमहा लाभार्थ्यांना एक हजार रुपये दिले जातात परंतु आता या पेन्शनमध्ये यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शिंदे सरकारने पाचशे रुपयांनी वाढ केली गेली आहे पण अजून पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही तरीसुद्धा आता पुढच्या महिन्यापासून या योजनांच्या माध्यमातून दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत परंतु आता या योजनांच्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या निकषात बदल केले असून त्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक मात्र त्यांना अपत्य असतील तर येथून पुढे संबंधितांना पेन्शन मिळणार नाही.
तसेच नवीन प्रकरणे करताना हा निकष बघूनच मंजुरी करावी असा आदेश शासनाने काढलेला आहे. म्हणजेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना अंतर्गत तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत जे लाभार्थी लाभ घेत आहेत परंतु त्यांना जर अपत्य असतील तर अशा लोकांची ही पेन्शन आता बंद केली जाणार आहे असे आदेश या ठिकाणी शासनाने काढण्यात आले आहेत.
Pension benefits update राज्य व केंद्र सरकार समाजातील आर्थिक दुर्बल घटकासाठी श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना व संजय गांधी निराधार योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना या योजनांच्या माध्यमातून दरमहा पेन्शन देते ज्यांचे वय 65 वर्षापेक्षा अधिक आहे त्यांना आता सरसकट पेन्शन दिली जात होती परंतु आता 65 वर्षापेक्षा अधिक वय आहे मात्र त्यांना अपत्य असतील तर यापुढे पेन्शन मिळणार नाही तसेच फेब्रुवारी 2023 पासून पेन्शनची प्रकरणे दाखल झाली आहेत त्याबाबत निर्णय घेण्याचा सूचना दिल्या आहेत. Pension Benefits Update
जर विधवा महिला असेल आणि त्यांना अपत्य असतील तर त्यांना पेन्शन मिळणार असून सध्या अपंग व विधवा महिलांना पेन्शन प्रकरणे प्राधान्यांनी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच फेब्रुवारी 2023 पासून जी पेन्शनची प्रकरणे दाखल झालेली आहेत त्याबाबत सुद्धा कुठलाही प्रकारचा निर्णय घेऊ नये असे सांगण्यात आलेले आहेत.तर अशाप्रकारे श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना राजीव गांधी पेन्शन योजना या योजनांच्या, माध्यमातून जे 65 वर्षांवरील नागरिक आहेत त्यांना पेन्शन दिली जात होती आता या ठिकाणी नवीन निकष लावण्यात आले आहेत तो असा आहे की त्यांना जर अपत्य असतील तर त्यांची पेन्शन बंद करण्यात येणार आहे धन्यवाद. अधिक वाचा