Dp Yojana 2024 | या शेतकऱ्यांना मिळणार नवीन डीपी

Dp Yojna

Dp Yojna : या शेतकऱ्यांना मिळणार नवीन डीपी.

Dp yojna  नमस्कार मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो आम्ही असेच नवीन नवीन माहितीसह तुम्हाला देत राहो मित्रांनो आज आपण डीपी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

मुख्यमंत्री कृषी मित्र योजनेसाठी शेतकऱ्यांकडून मागविण्यात आलेले अर्ज शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पंप कनेक्शन देण्यासाठी मुख्यमंत्री कृषी मित्र योजना लागू करण्यात आलेली आहे. यासाठी शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या गटांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री.जी.आर. कणखरे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. ती म्हणले की या योजनेअंतर्गत जे शेतकरी तीन शक्ती किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचे कायमस्वरूपी पंप कनेक्शन घेऊ शकतात ती शेतकरी पात्र असतील. Dp Yojna< /span>

Dp yojna  योजनेतील इतर तरतुदी शेतकरी गट योजना अंतर्गत 50 टक्के रक्कम शेतकरी किंवा शेतकरी गटांकडून जोडणी शिल्लक आणि सुरक्षा निधीच्या स्वरूपात 40 टक्के रक्कम राज्य सरकार अनुदान स्वरूपात उचलले आणि दहा टक्के रक्कम संबंधित वितरण कंपनी उचलेल योजनेत कनेक्शन देण्यासाठी साधारणपणे 25 kva वितरण ट्रान्सफर बसवला जाणार. शेतकरी गटाकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर 63 kva चा वितरण ट्रान्सफर ला परवानगी दिली जाणार.

 
Dp Yojna 63 KVA पेक्षा जास्त क्षमतेचे वितरण ट्रान्सफॉर्मर बसवले जाणार नाहीत ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड झाल्यास तो बदलण्याचे कामही वितरण कंपनीकडून करण्यात येणार आहे. ट्रान्सफॉर्मरच्या बिघाडायची माहिती वितरण कंपनी युनिफाईड कॉल सेंटर 19 12 वर देऊ शकतात एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमीन असल्यास त्याला या योजनेअंतर्गत सर्व ठिकाणी कनेक्शन देता येणार परंतु एका शेतकऱ्याला एकाच सर्वे नंबर वर दोन कनेक्शन दिले जाणार नाहीत अशी या योजनेची नियोजन आहे. या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे यापूर्वी कोणतीही थकबाकी नसावी तरच या योजनेचा लाभ घेता येणार .







Post a Comment

Previous Post Next Post