Agriculture Breaking News : आनंदाची बातमी शेतकऱ्यांना या कामासाठी मिळणार एकरी अडीच लाख रुपये.
Agriculture breaking news नमस्कार शेतकरी मित्रांनो एम एस मराठी या वेबसाईट वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण अत्यंत आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत.
भारत हा महाराष्ट्रातील देखील एक शेतीप्रधान राज्य म्हणून संपूर्ण देशात खातनाम आहे राज्यातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती व शेतीची निगडित उद्योग धंद्यावर अवलंबून असते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आणि कल्याणसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक शेतकरी हिताच्या योजना सुरू केलेले आहेत.
Agriculture breaking news शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या अनुषंगाने शासनाकडून वेगवेगळ्या योजना सुरू केलेले आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही देखील अशी एक कल्याणकारी योजना सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी देखील अनुदान दिले जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड अनुदान योजना संपूर्ण देशात राबवली जात आहे याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास 31 प्रकारच्या झाडांसाठी लागवडीसाठी एकरी अनुदान उपलब्ध केले आहे.
Agriculture breaking news मिळालेल्या माहितीनुसार या वृक्ष लागवड अनुदान योजनेअंतर्गत मोगणी चंदन चिंच जांभूळ आशय 31 प्रकारच्या वृक्ष लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकरी दोन लाख 56 हजार रुपयांचे अनुदान मिळणार.
यामुळे शेतकरी बांधवांना कृषी तज्ञांच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेऊन वृक्ष लागवडीसाठी सल्ला दिला जाणार दरम्यान आज आपण मोगणी लागवड संदर्भात माहिती पाहणार आहोत खूपच मौल्यमान असे समजले जाते.
Agriculture breaking news या झाडाच्या प्रतीक भागात ची एक वेगळे महत्त्व आहे या झाडाची पाने बिया साल लाकूड इत्यादी बाजारात मोठी मागणी असे आहे यामुळे मोगणी झाडाची लागवड केली तर शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळणार कृषी तज्ञ सांगतात की हे झाड दोनशे फुटापर्यंत वाढणार.
मात्र आपल्या भारताचे झाड फक्त साठ फूट उंचीपर्यंत वाढू शकते या झाडाच्या लाकडाचा वापर जहाज फर्निचर सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो या झाडाच्या लाकडावर पाण्याचा कोणताच विपरीत परिणाम होत नसतो.
Agriculture breaking news यामुळे फर्निचर इंडस्ट्रीमध्ये या लाकडाचा वापर वाढत आहे विशेष म्हणजे या लाकडाला बाजारात चांगला भावही मिळणार या झाडाच्या बियांचा आणि फुलांचा उपयोग औषध बनवण्यासाठी होतो रक्तदान आणि पदव्या सारखे आजारांवर या झाडाच्या पानांचा वापर केला जात असतो विशेष म्हणजे या झाडावर कोणताच रोगरायचा प्रादुर्भाव पाहायला मिळत नसतो.
एका एकरात पंधराशे मोजणीचे झाडे लावता येतात विशेष म्हणजे लागवड केल्यानंतर सरासरी 12 ते 15 वर्षांनी याची झाड उत्पन्नासाठी तयार होते या झाडाची लागवड डोंगरात भागात आणि जास्तीची पावसाच्या ठिकाणी केली जात असते ही तर कोणत्याही ठिकाणी आणि जमिनीत या झाडाची लागवड केली जाऊ शकत नाही एकंदरीत एकरी अडीच लाखाची अनुदान घेऊन मोगली लागवड केली तर शेतकरी अधिकृतपणे मिळू शकणार.